महाराष्ट्र समाज राजेंद्र नगर इंदौर यांचे 2016 मधे विवाह योग्य मुली आणि मुलां ची पुस्तक रुपात माहिती देण्या साठी प्रारम्भ झालेले प्रकल्प.https://www.muhurtmatrimony.comबॅंके सारखी सुरक्षित वेबसाइट आपल्या सुविधे साठी केली आहे.या वेबसाईट वर सर्व प्रकारचे रजिस्ट्रेशन आणि प्लान आहेत.ऑनलाईन,क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,फंड ट्रान्स्फर सारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. समाज कार्य, आपल्या सहयोगाने,सहयोगा साठी कार्य